

Kolhapur Gender Determination Case
esakal
कोल्हापूर: वैद्यकीय पदवी नसताना गर्भवती महिलांचे जीव धोक्यात घालून बेकायदेशीर गर्भलिंग निदान, गर्भपातप्रकरणी बनावट डॉक्टर स्वप्नील पाटीलच्या एस. पी. टोळीविरोधात आज मोका कायद्यांतर्गत कारवाईला विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मंजुरी दिली.