Kolhapur GI Tag: अस्सल कोल्हापुरी शेतीमाल ‘जीआय’च्या प्रतीक्षेत; रानमेवा, मध, भात, नाचणीचा समावेश शक्य; कृषी विभाग, बाजार समित्यांनी घ्यावा पुढाकार

Kolhapur Farm Products Await GI Recognition: कोल्हापूरच्या पश्चिम घाटातील रानमेवा, मध, भात आणि नाचणीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण शेतीमालाला जीआय मानांकन मिळवून देण्याची मागणी होत आहे.
Kolhapur GI Tag

Kolhapur GI Tag

esakal

Updated on

कोल्हापूर: स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या शेतीमालाला किंवा प्रक्रिया केलेल्या शेतीमालाला परदेशी बाजारपेठ मिळाल्यास शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होऊ शकते. त्यासाठी भौगोलिक (जीआय) मानांकन महत्त्वाचे ठरते. कोल्हापुरी गुळाला जीआय मानांकन मिळाले आहे. त्याच धर्तीवर कोल्हापूरच्या पश्चिम घाटातील रानमेवा, मध, भात, नाचणी यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण शेतीमालाला जीआय मानांकन मिळवून देण्यासाठी कृषी विभाग, सहकारी संस्था आणि बाजार समित्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com