Vishwas Patil during his induction into the Shiv Sena (Shinde group) in Kolhapur.

Vishwas Patil during his induction into the Shiv Sena (Shinde group) in Kolhapur.

sakal

Kolhapur Gokul : गोकुळ ते जिल्हा परिषद! विश्वास पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाने कोल्हापुरात राजकीय भूकंप

Vishwas Patil : कोल्हापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा निर्णय समोर आला आहे. विश्वास पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेना (शिंदे गट) स्वीकारल्याने करवीर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली.
Published on

कोल्हापूर : गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेसोबत (शिंदे गट) जाण्याचा निर्णय हा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या राजकारणात (गोकुळ) आणि जिल्ह्यातील काँग्रेसअंतर्गत समीकरणात मोठी उलथापालथ घडवणारा निर्णय आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com