Gokul Dairy Loss : तत्कालीन संचालक मंडळाचा 'तो' निर्णय अंगलट? गोकुळ दूध संघावर तब्बल 280 कोटींचा भार; पशुखाद्य विभागाला 24 कोटींचा नव्हे, तर 16 कोटींचा तोटा

Kolhapur Gokul Dairy financial loss 2026 : गोकुळ दूध संघावर दूध खरेदी दरवाढीमुळे २८० कोटींचा आर्थिक भार पडल्याचे प्रशासकीय मंडळाने स्पष्ट केले. पशुखाद्य विभागाला १६ कोटींचा तोटा झाल्याची माहिती प्रदीप मालगावे यांनी दिली.
Gokul Dairy financial controversy

Gokul Dairy financial controversy

esakal

Updated on: 

कोल्हापूर : तत्कालीन संचालक मंडळाने दूध खरेदी दरात वाढ केली; पण विक्री दरात वाढ केली नसल्याने गोकुळवर २८० कोटी रुपयांचा भार (Gokul Dairy 280 crore financial burden) पडला, तर पशुखाद्य विभागाला २४ कोटींचा नव्हे, तर १६ कोटींचा तोटा झाल्याची माहिती प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे यांनी दिली. प्रशासक काळात ‘गोकुळ’ला तोटा झाला म्हणणाऱ्यांना आरसा दाखविण्यासाठी प्रशासकांनी एक प्रकारची श्वेतपत्रिकाच आज प्रसिद्ध केली.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul chairman election court case
Rajesh Patil Gokul chairman latest news
Gokul milk rate increase in Kolhapur
Gokul dairy latest update