Gokul election 2026 BJP Mahayuti candidates nomination
esakal
कोल्हापूर : गोकुळच्या निवडणुकीसाठी आज एकाच दिवशी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्व पंचवीस जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भाजपच्या कार्यालयातून एकत्रित येऊन सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल (Gokul Election 2026) केले.