Gokul Election 2026 Latest Update
esakal
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या घाडमोडी वाढत असतानाच आज मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार विनय कोरे यांनी नियोजित कार्यक्रम रद्द करून अचानक विमानाने मुंबई (Gokul Election 2026 Latest Update) गाठली. ‘गोकुळ’ निवडणुकीच्या नियोजनासाठी हा दौरा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मात्र, नेत्यांनी मुंबईला आमच्या कामासाठी आल्याचे सांगितले. गोकुळसंदर्भातील चर्चेला दुजोरा दिला नाही.