Satej Patil Strategy : मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना अंगावर घेत सतेज पाटलांनी कसा केला 'करेक्ट कार्यक्रम'? अदृश्य शक्तीच्या चक्रव्यूहात कसे अडकले मुश्रीफ? वाचा 'गोकुळ'ची Inside Story

Satej Patil strategy in Gokul election 2026 : गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील यांनी संयमी रणनीती, मतदारांशी थेट संपर्क आणि विरोधकांतील मतभेदांचा फायदा घेतला. महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणि सत्यजित पाटील यांच्या साथीने त्यांच्या राजकीय डावपेचांना बळ मिळाले.
Satej Patil strategy in Gokul election 2026

Satej Patil strategy in Gokul election 2026

esakal

Updated on: 

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदार, खासदारांना अंगावर घेऊन आमदार सतेज पाटील यांनी संयमाने या निवडणुकीचे नियोजन (Gokul election Kolhapur political analysis) केले. याउलट महायुतीत मतदारांना विश्‍वासात घेण्यापेक्षा नेत्यांच्या उथळ पाण्याला खळखळाट अधिक दिसला. आमदार पाटील यांनी ‘अंडर करंट’ हेरून महायुतीला टप्प्यात घेऊन पद्धतशीर ‘करेक्ट कार्यक्रम’ केला.

Loading content, please wait...

Related Stories

satej patil eknath shinde devendra fadanvis satej patil prakash abitkar hasan mushrif dhananjay mahadik Kolhapur Gokul Election Result
Gokul Election Voting Percentage Satej Patil vs Hasan Mushrif
Satej Patil Gokul election allegations
Gokul Election 2026 Satej Patil statement on Mahayuti
Marathi News Esakal
www.esakal.com