Hasan Mushrif appeal to Karveer voters
esakal
कोल्हापूर : ‘‘करवीरवासीयांनो, मला मुख्यमंत्र्यांनी पॅनेलप्रमुख केले आहे, माझी अब्रू घालवू नका, ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदान करा’’, असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केले. करवीर तालुक्यातील गोकुळ ठरावधारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये सायंकाळी मेळावा (Gokul election latest news Kolhapur) झाला.