Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीची रणनीती ठरली! मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जागावाटपाचा तिढा सुटला; राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा, तर भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 7

Gokul Election Mahayuti Seat-Sharing Formula Announced : कोल्हापूर गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला जाहीर झाला. राष्ट्रवादीला नऊ, भाजप व शिंदेसेनेला सात-सात आणि जनसुराज्यला दोन जागा मिळाल्या. उमेदवार निश्चितीसाठी आज बैठक होणार आहे.
Kolhapur Gokul election 2026 Mahayuti

Kolhapur Gokul election 2026 Mahayuti

esakal

Updated on: 

कोल्हापूर : जिल्ह्याचे प्रमुख सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी महायुतीतील जागा वाटपांचा फॉर्म्युला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहीर (Kolhapur Gokul Election 2026) केला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक नऊ, तर भाजप व शिवसेना शिंदे पक्षाला प्रत्येकी सात जागा मिळाल्या. उर्वरित दोन जागा ‘जनसुराज्य’ शक्ती पक्षाकडे गेल्या असून, राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना एक जागा दिली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul election 2026 Mahayuti seat sharing formula Hasan Mushrif Kolhapur
Kolhapur Gokul Milk Union Election
Gokul Milk Union Election Mahayuti Seat-Sharing Formula
Gokul election 2026 Mahayuti formula in Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com