Gokul Dudh Sangh : 'गोकुळ'वर प्रशासक नियुक्त होणे अटळ? सुनावणीच्या तारखांनी वाढवले टेन्शन; निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हे

why Gokul milk union election delayed : कोल्हापूर गोकुळ दूध संघाची निवडणूक न्यायालयीन प्रक्रियांमुळे लांबली असून, संचालक मंडळाची मुदत संपत असल्याने संघावर प्रशासक नेमणुकीची शक्यता अधिक बळावली आहे.
Why is Gokul milk union election delayed?

Why is Gokul milk union election delayed?

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) सध्या न्यायालयात दाखल याचिका, द्विसदस्यीय चौकशी, सहायक निबंधकाकडे सुरू असलेल्या अवसायनातील संस्थांच्या सुनावणीतील विलंब आदींच्या विळख्यात अडकला (Gokul Milk Union Election Delay) आहे. संघाच्या संचालक मंडळाची मुदत ४ मे रोजी संपत आहे; मात्र याचिकांवरील सुनावणी २८ एप्रिलला होणार आहे. परिणामी, उर्वरित कालावधीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे अशक्य आहे. त्यातून संघावर प्रशासक नियुक्ती अटळ आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com