

Government Polytechnic convocation ceremony
sakal
कोल्हापूर : ‘जगातील विविध देशांकडून भारतीय कास्टिंगला मागणी वाढत आहे. आपल्या कोल्हापुरातच या क्षेत्रात काम करण्यासाठी डिप्लोमा इंजिनिअर्सना चांगल्या संधी उपलब्ध आहेत. त्याचा लाभ घेऊन करिअर घडवा’, असे आवाहन उद्योजक समीर पारीख यांनी आज येथे केले.