Panchganga River Water level Update : पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर; गगनबावड्यात 106.8 मिमी पावसाची नोंद; राधानगरी धरण 93 टक्के भरले, 17 बंधारे पाण्याखाली

Kolhapur heavy rainfall latest update : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोर धरला असून गगनबावड्यात सर्वाधिक १०६.८ मिमी पावसाची नोंद झाली. राधानगरी धरण ९३ टक्के भरले असून पंचगंगा नदीची पाणीपातळीही झपाट्याने वाढत आहे.
Kolhapur heavy rainfall latest update

Kolhapur heavy rainfall latest update

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. गगनबावडा तालुक्यात २४ तासांत १०६.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ३४.५ मिमी पावसाची नोंद झाली. राधानगरी धरण ९३ टक्के भरले असून, १४०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ८ तासांत २ फुटांनी वाढली (Panchganga River water level news) असून, रात्री १२ वाजता पाणीपातळी २९ फूट ५ इंच होती. चार धरणक्षेत्रांतही अतिवृष्टी झाली.

Loading content, please wait...

Related Stories

Radhanagari Dam automatic gates opened
Radhanagari Dam 100 percent full
Radhanagari Dam 97 percent full update
Kolhapur monsoon rainfall update July 2026
Marathi News Esakal
www.esakal.com