Radhanagari Dam Water Level : गगनबावड्यासह 12 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी; राधानगरी धरणात 85 टक्के पाणीसाठा, कोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली

Kolhapur heavy rain latest update : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गगनबावड्यात सर्वाधिक ६७.२ मिमी पाऊस झाला. राधानगरी धरण ८५ टक्के भरले असून २१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.
Radhanagari Dam Water Level Reaches 85%

Radhanagari Dam Water Level Reaches 85%

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात सर्वच भागात मुसळधार पाऊस पडला. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ६७.२ मिमी. इतका झाला. जिल्ह्यातील २१ बंधारे पाण्याखाली गेले. जिल्ह्यातील १२ धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली असून, पाणीसाठ्यातही वाढ झाली (Gaganbawada rainfall update today) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com