Kolhapur Rainfall Update : कोल्हापूर जिल्ह्यात 63 टक्के तर गगनबावड्यात 53 दिवसांत 1,555 मिमी पाऊस; पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर, दोन दिवस ‘यलो अलर्ट’

Kolhapur Rainfall Update - 549.8 mm Recorded in 53 Days : कोल्हापूर जिल्ह्यात ५३ दिवसांत ५४९.८ मिमी पावसाची नोंद झाली असून पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर आली आहे. गगनबावड्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे.
Panchganga River overflow latest news

Panchganga River overflow latest news

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात १ जून ते २३ जुलै या ५३ दिवसांमध्ये ५४९.८ मिमी पावसाची नोंद झाली. एकूण पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत हा पाऊस ६३.९ टक्के इतका आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस १ हजार ५५५.९ मिमी पाऊस गगनबावडा तालुक्यात पडला (Panchganga River overflow latest news) आहे. २४ तासांत जिल्ह्यात ३२.५४ मिमी पावसाची नोंद झाली असून, पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Radhanagari Dam 97 percent full update
Kolhapur heavy rainfall latest update
Panchganga River warning level update
Panchganga River flood update today
Marathi News Esakal
www.esakal.com