Kolhapur Flood Alert : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार सुरूच! पंचगंगा पात्राबाहेर, पाणीपातळी 32 फुटांवर; 42 बंधारे, 14 मार्ग बंद

Panchganga River Crosses Danger Level : कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी पात्राबाहेर आली असून ३२ फूट पाणीपातळी झाली आहे. ४२ बंधारे पाण्याखाली गेले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Panchganga River flood update today

Panchganga River flood update today

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात मुसळधार सुरूच राहिल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होऊन ती काल दुपारी पहिल्यांदाच पात्राबाहेर आली. पातळी पाच फूट नऊ इंचांनी वाढ होऊन ती रात्री ३१ फूट नऊ इंचांवर पोहोचली. आज पातळी ३२ फुटांवर (Panchganga River water level today) आहे. धरणक्षेत्र, घाटमाथ्यावर संततधार पावसामुळे नद्या दुथड्या भरून वाहू लागल्या. ४२ बंधारे व १४ मार्ग बंद होऊन वाहतूक विस्कळीत झाल्याने ती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

Radhanagari Dam 97 percent full update
Panchganga River overflow latest news
Kolhapur flood situation latest news today
Kolhapur flood situation latest
Marathi News Esakal
www.esakal.com