Kolhapur Heavy Rainfall Latest Update : 8 दिवसांच्या दडीनंतर कोल्हापुरात मुसळधार! गगनबावड्यात 76 मिमी पाऊस, पंचगंगेचीही पातळी वाढली; 15 बंधारे पाण्याखाली

Kolhapur heavy rainfall latest update : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण ७० टक्के भरले असून पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली आहे. १५ बंधारे पाण्याखाली गेले असून धरणक्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली.
Kolhapur monsoon rainfall update July 2026

Kolhapur monsoon rainfall update July 2026

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पावसाची चांगलीच बरसात झाली असून, सरासरी १९.१ मिमी पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्यात २४ तासांत सर्वाधिक ७६.८ मिमी पाऊस पडला. ९ धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली असून, राधानगरी धरणातील पाणीसाठा २४ तासांत ३ टक्क्यांनी (Radhanagari Dam water level today) वाढला. काल राधानगरी धरण ७० टक्के भरले. पंचगंगा नदीची पाणी पातळी रात्री ९ वाजता २१ फूट ४ इंच होती. एका दिवसात पाणी पातळीत दीड फुटाने वाढ झाली. जिल्ह्यातील १५ बंधारे पाण्याखाली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Koyna Dam Water Level
Radhanagari Dam automatic gates opened
Radhanagari Dam 97 percent full update
Kolhapur heavy rainfall latest update
Marathi News Esakal
www.esakal.com