Kolhapur City : १५० फूट खोल विहिरीत कोसळलेले झाड क्रेनने बाहेर; जीवावर उदार होऊन पार पडली धाडसी स्वच्छता मोहीम!

Historic Wells Cleanup : कोल्हापूर शहरातील १५० फूट खोल ऐतिहासिक विहिरीत कोसळलेले बाभळीचे झाड, अतिक्रमणाचा विळखा आणि जीव धोक्यात घालून पार पडलेली स्वच्छता मोहीम… ‘सकाळ’च्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने केवळ जलस्रोत स्वच्छ केले
A daring crane rescue cleans

A daring crane rescue cleans

sakal

Updated on

कोल्हापूर : राजारामपुरी जनता बझारच्या मागील बाजूला बस रूटवर शाहूकालीन ऐतिहासिक विहीर आहे. सुमारे १५० फूट खोल असलेल्या विहिरीचे बांधकाम दगड व चुना वापरून केले आहे. मात्र, अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या या जलस्राेताभोवती झुडपे वाढली. त्यातील एक बाभळीचे मोठे झाड कठड्याच्या दगडासह विहिरीत कोसळले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com