Kolhapur House Fire Case
esakal
कोल्हापूर : रशीद सय्यद आणि रेश्मा सय्यद पती-पत्नी दिवसभर झूम प्रकल्पातील कचरा विघटनाचे काम करतात. आठ-दहा हजार रुपये पगारातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवून काही रक्कम मुलांच्या भविष्यासाठी साठवत होते. काल सकाळी राहत्या घरी लागलेल्या आगीत (Kolhapur House Fire) सोन्याचे दागिने अक्षरशः वितळले.