

Police escorting the accused GST office staff after arrest in a ₹45 lakh fraud case.
sakal
इचलकरंजी : जीएसटी कार्यालयातील जप्त मशिनरी स्क्रॅपचे टेंडर मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.