Ichalkaranji Mayor : वस्त्रनगरीचा पहिला महापौर कोण? नवीन चेहरा की अनुभवी नेता, पहिल्या महापौरपदाचा सस्पेन्स वाढला
OBC Reservation : इचलकरंजी महापालिकेच्या स्थापनेनंतर शहराच्या राजकीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा क्षण आता जवळ आला आहे. पहिल्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे.
Ichalkaranji Municipal Corporation building ahead of the first mayoral election.
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेचा पहिला महापौर व उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे आज सादर केला.