

Police conduct intensified night patrolling ahead of Kolhapur and Ichalkaranji municipal elections.
sakal
कोल्हापूर : कोल्हापूरसह इचलकरंजी महानगरपालिका मतदानासाठी अवघा दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असून, उमेदवारांकडून अंतर्गत जोडण्यांना वेग आला आहे. संवेदनशील प्रभागांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सध्या बंदोबस्त नेमला आहे.