Supriya Katkar Inspirational Story : वयाच्या 6 व्या वर्षी दृष्टी गमावली, पण जिद्द सोडली नाही! NET-SET परीक्षेत यश अन् आता इंग्रजी साहित्यात Ph.D.; सुप्रिया काटकर यांचा थक्क करणारा प्रवास

Supriya Katkar Overcomes Visual Disability to Earn PhD : वयाच्या सहाव्या वर्षी दृष्टी गमावलेल्या इचलकरंजीच्या सुप्रिया काटकर यांनी आईच्या साथीने आणि जिद्दीच्या बळावर इंग्रजी साहित्यात पीएच.डी. मिळवून प्रेरणादायी यश संपादन केले.
Visually impaired woman success story

Visually impaired woman success story

esakal

Updated on: 

कोल्हापूर : वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी दुर्धर आजारामुळे दृष्टी गमावली, बालपणी पाहिलेले उच्च शिक्षणाचे स्वप्नही संपल्याचे वाटले; मात्र, नियतीने डोळ्यांतील प्रकाश हिरावून (Supriya Katkar Ichalkaranji education journey) घेतला, तरी मनातील जिद्द आणि स्वप्नांची ज्योत विझवू शकली नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत इचलकरंजी येथील सुप्रिया काटकर यांनी इंग्रजी साहित्यात पीएच.डी. पदवी मिळवून जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासाचा आदर्श निर्माण केला.

Loading content, please wait...