Kolhapur Illegal Abortion : लाॅजवर धाड टाकली अन् थेट हॉस्पिटलचा पर्दाफाश! पोल्ट्री व्यावसायिक ते बीएचएमएस डॉक्टर...; सेवानिवृत्त शल्यचिकित्सकाची 300 गर्भपातांची धक्कादायक कबुली

Kolhapur illegal abortion case : कोल्हापुरात गर्भलिंग निदानाशी संबंधित कथित बेकायदा गर्भपात प्रकरणात करवीर पोलिसांनी सापळा रचून एका निवृत्त शल्यचिकित्सकाला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधित नेटवर्कची चौकशी सुरू आहे.
Kolhapur illegal abortion investigation

Kolhapur illegal abortion investigation

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात गर्भलिंग निदानाचा सुळसुळाट सुरू असून यामध्ये बनावट डॉक्टर, बीएचएमएस डॉक्टर, पोल्ट्री व्यावसायिक अशांचा सहभाग उघड झाला आहे. या टोळक्यांकडून पाठविलेल्या महिलांचे गर्भपात करणारा सेवानिवृत्त शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत गुंडू गायकवाड (वय ७०, रा. भीमनगर हौसिंग सोसायटी, कदमवाडी रोड) याला करवीर पोलिसांच्या पथकाने आज ताब्यात (Kolhapur sex determination racket) घेतले. पोलिसांनी पाठविलेल्या डमी महिलेच्या गर्भपाताची सर्व तयारी त्याने केली असतानाच छापा टाकण्यात आला. त्याने मागील दोन वर्षांत ३०० गर्भपात केल्याचे कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur illegal abortion case investigation
surekha nyare case
Suraj Sakhare firing case update
Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com