Municipal elections : महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू
Kolhapur News : राजकीय पातळीवर तयारी सुरू झाल्याचा कानोसा घेत महापालिका प्रशासन पातळीवरही सज्जता केली जात आहे. ताराबाई उद्यान परिसरात असलेल्या महापालिकेच्या निवडणूक कार्यालयातून निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाते.
कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संकेत मिळत असल्याने महापालिकेने प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू आहेत. अजून राज्य निवडणूक आयोगाकडून काहीच निर्देश नसल्याने कोणतीही प्रक्रिया मात्र सुरू केलेली नाही.