Ambabai Temple : अंबाबाईच्या चरणी बारा कोटी ७६ लाखांचे दान; नववर्ष स्वागतासाठी गर्दी
Kolhapur News : सरत्या वर्षात करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी भाविकांनी तब्बल बारा कोटी ७६ लाख पाच हजार तीनशे अडतीस रुपयांचे दान अर्पण केले आहे. गेला आठवडाभर मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी आहे.
कोल्हापूर : सरत्या वर्षात करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी भाविकांनी तब्बल बारा कोटी ७६ लाख पाच हजार तीनशे अडतीस रुपयांचे दान अर्पण केले आहे. ही रोख रक्कम असून, दागिन्यांचे मूल्यांकन स्वतंत्रपणे केले जाते.