Kolhapur Jalateerth : जलतीर्थ स्वच्छतेसाठी एकवटणार कोल्हापूर; ‘सकाळ’ कार्यालयात विविध संस्था,संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक

Cleanliness Drive : संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर पुन्हा एकदा स्वच्छतेसाठी सज्ज होत आहे. ‘मी गाडगेबाबा मिशन स्वच्छ कोल्हापूर’ अंतर्गत शहरातील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या जलतीर्थांची व्यापक स्वच्छता मोहीम २२ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता सुरू होणार आहे.
Sakal office planning the Jalateerth cleanliness

Sakal office planning the Jalateerth cleanliness

sakla

Updated on

कोल्हापूर : संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर अर्थ वॉरियर्स,‘सकाळ’, जिल्हा प्रशासन, कोल्हापूर महापालिका, अर्थमुव्हर्स असोसिएशन आदी विविध संस्था, संघटनांच्या पुढाकाराने शहरातील जलतीर्थांची स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com