Why clash happened in Kagal village
esakal
सिद्धनेर्ली (कोल्हापूर) : करनूर (ता. कागल) येथे सोशल मीडियाच्या ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यावरून दोन समाजांतील जमाव काल सायंकाळी परस्परांशी (karnur kagal stone pelting incident) भिडले. यावेळी झालेल्या दगडफेकीत चौघेजण जखमी झाले.