Kolhapur Road Accident : मोहरमचा कार्यक्रम आटोपून घरी निघालेल्या दांपत्याला भरधाव कारने उडविले, पती जागीच ठार; हात, एक पाय धडापासून बारा फुटांवर जाऊन पडला

Fatal Road Accident in Khadkewada Near Kagal : खडकेवाडा पुलावरून निपाणीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव मोटारी (एमएच ०३ बी ८३५९) ने दांपत्यास पाठीमागून जोराची धडक दिली.
Kolhapur speeding car accident today

Kolhapur speeding car accident today

esakal

Updated on

मुरगूड (कोल्हापूर) : खडकेवाडा (ता. कागल) येथील दांपत्य मोहरमचा कार्यक्रम आटोपून शेतातील घराकडे जात असताना भरधाव मोटारीने त्यांना (Khadkewada road accident latest news) उडविले. यात पती बाळासाहेब तासिलदार (वय ६५, रा. खडकेवाडा, ता. कागल) व चालक वासिम मोहम्मद सोलापुरे (४५, रा. निपाणी) जागीच ठार झाले. अन्य दोघे जण जखमी झाले. अपघात सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास झाला. मुरगूड पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Truck hits bike on Pune Bangalore Highway
Kalamba resident dies in highway accident
Government Employee Dies in Kolhapur Road Accident
Thar falls into gorge on Mumbai-Goa highway
Marathi News Esakal
www.esakal.com