KDCC Bank Election : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले! आजपासून ठराव प्रक्रिया सुरू, 15 ते 31 डिसेंबरदरम्यान होणार मतदान?

KDCC Bank Election Process Begins in Kolhapur : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ११ ऑगस्टपासून ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, ९ सप्टेंबरपर्यंत ठराव दाखल करता येणार आहेत.
KDCC Bank election 2026 Kolhapur

KDCC Bank election 2026 Kolhapur

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (केडीसीसी) निवडणुकीचा बिगुल वाजला. ठराव गोळा करण्याची प्रक्रिया आज (ता.११) पासून सुरू होईल, अशी माहिती विभागीय सहनिबंधक महेश कदम यांनी दिली. ठराव नऊ सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार (KDCC bank election process latest news) आहेत. साधारण १५ ते ३१ डिसेंबर दरम्यान मतदान होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com