Keshavrao Bhosale Theatre: कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग; संपूर्ण थिएटर जळून खाक

Keshavrao Bhosale Theater Fire : कोल्हापूरकरांसाठीच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच कलाप्रेमीसाठी ही दुःखद घटना आहे.
Kolhapur Keshavrao Bhosale Theatre
Kolhapur Keshavrao Bhosale Theatre
Updated on

Keshavrao Bhosale Theater Fire Marathi News : कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. या भीषण आगीत संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालं आहे. कोल्हापूरकरांसाठीच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच कलाप्रेमीसाठी ही दुःखद घटना आहे.

Kolhapur Keshavrao Bhosale Theatre
Video: दिव्यांगांसोबत धोका! बच्चू कडूंनी अधिकाऱ्याच्या दिली कानशिलात; नेमकं काय घडलंय?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com