Kopeshwar Temple : खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराजवळील 'त्या' 71 बेकायदा बांधकामांवर हातोडा पडणार; सर्किट बेंचचे जिल्हाधिकाऱ्यांना थेट आदेश

Kopeshwar Temple illegal construction case : खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराजवळील ७१ बेकायदा बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.
Why did the High Court order action near Kopeshwar Temple?

Why did the High Court order action near Kopeshwar Temple?

esakal

Updated on

कोल्हापूर : खिद्रापूर (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील श्री कोपेश्वर मंदिराजवळील ७१ बेकायदा बांधकामांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश आज सर्किट बेंचने जिल्हाधिकारी आणि ग्रामपंचायतीला दिले. तसेच शासकीय यंत्रणांच्या निष्काळजीपणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने नाराजी व्यक्त (Kolhapur High Court heritage protection order) केली. न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या डिव्हिजनल बेंचने या प्रकरणी सविस्तर आदेश केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com