Karveer Police Action : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर खुपिरेतील 'वरपे फार्म हाऊस'वर पोलिसांची धाड; अर्धनग्न अवस्थेत डान्स करणाऱ्या तीन तरुणांसह एका महिलेला घेतलं ताब्यात

Police Raid at Varpe Farmhouse in Khupire : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील खुपिरे येथील वरपे फार्महाउसवर करवीर पोलिसांनी छापा टाकला. कथित बेकायदेशीर मद्यपान पार्टीप्रकरणी तीन तरुण आणि एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले.
Karveer Police Raid Varpe Farmhouse in Khupire Near Kolhapur

Karveer Police Raid Varpe Farmhouse in Khupire Near Kolhapur

esakal

Updated on: 

कोल्हापूर : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर खुपिरे येथील ‘वरपे फार्म हाउस’वर सुरू असलेल्या ओल्या पार्टीवर करवीर पोलिसांनी छापा टाकला. बंद खोलीत मोठ्या आवाजात गाणी लावून मद्यधुंद व अर्धनग्न अवस्थेत अश्लील हावभावांत डान्स करणाऱ्या तीन तरुणांसह एका महिलेला पोलिसांनी ताब्यात (Kolhapur farmhouse raid) घेतले. पवन पुंडलिक पवार (वय २६), सौरभ राजाराम कळके (२७, दोघे, रा. दोनवडे, ता. करवीर) आणि श्रीधर बबन वरपे (३०, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ) अशी संशयितांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

JACKIE SHROFF FARMHOUSE
Hasan Mushrif appeal to Karveer voters
Kolhapur Moneylending Crime
Kolhapur Farmhouse Raid
Marathi News Esakal
www.esakal.com