Kolhapur: धावत्या केएमटीचे चाक तुटले अन् दुचाकीवर आदळले; अनेकांच्या काळजात धस्स झाले

KMT Bus Wheel Comes Off While Moving in Kolhapur: कोल्हापुरात धावत्या केएमटी बसचे पुढील चाक निखळून दुचाकीवर आदळल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.
Kolhapur

Kolhapur

esakal

Updated on

कोल्हापूर: प्रवाशांनी खचाखच भरून कागलकडे जाणाऱ्या केएमटी बसचे चाक सायंकाळी पापाची तिकटी ते पान लाईन रस्त्यावर निखळले. त्यानंतर बस तिथेच थांबल्याने मोठी हानी टळली; पण प्रचंड गजबजलेल्या परिसरात झालेल्या या थरारक घटनेने अनेकांना धडकी भरवली. निखळलेले चाक धडकल्याने दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com