Ravikiran Ingawale : 'शरद कोराणे यांना कारागृहात इंजेक्शन देऊन संपवलं...'; रविकिरण इंगवलेंच्या व्हायरल ऑडिओमुळे खळबळ, कोराणे कुटुंबाची सखोल चौकशीची मागणी

Korane Family Seeks Police Protection and Investigation : कोराणे कुटुंबीयांनी रविकिरण इंगवले यांच्या कथित व्हायरल ऑडिओतील शरद व सम्राट कोराणेंबाबतच्या आरोपांची सखोल चौकशी करून संबंधित प्रकाराला आळा घालण्याची मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली.
Viral Audio Allegations Against Ravikiran Ingawale

Viral Audio Allegations Against Ravikiran Ingawale

esakal

Updated on: 

कोल्हापूर : कोराणे कुटुंबीयांना वारंवार लक्ष्य करणाऱ्या रविकिरण इंगवले यांची दहशत मोडीत काढा, अशी मागणी कोराणे कुटुंबीयांनी निवेदनाद्वारे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्याकडे केली. शरद कोराणे यांना कारागृहात इंजेक्शन देऊन संपविले, सम्राट कोराणे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविले, अशा इंगवले यांच्या वक्तव्यांची (Ravikiran Ingawale viral audio) सखोल चौकशी करण्याची मागणीही पूजा कोराणे, नगरसेविका अर्चना कोराणे यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com