

Kolhapur Smart Meter
esakal
कुडित्रे : महावितरण कंपनीकडून राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर मोहिमेवरून कुडित्रे (ता. करवीर) येथे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद आहे. स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध करणाऱ्या ग्राहकांच्या थेट दारातील खांबावरच मीटर बसविले आहेत.