Kunbi Caste Certificate : लाखभर नोंदी असूनही दाखले मिळेना! कोल्हापुरात 97 हजार मराठा बांधव कुणबी दाखल्याच्या प्रतीक्षेत; 'या' कारणामुळे होतोय उशीर

Kunbi caste certificate process in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात १ लाख ४० हजार ५३१ कुणबी नोंदी आढळल्या असून, त्यापैकी ९७ हजार ८८५ जणांना अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नाही. नोंदी तपासणी आणि प्रमाणपत्र प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
97000 Kunbi caste certificates pending in Kolhapur

97000 Kunbi caste certificates pending in Kolhapur

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात विविध अभिलेखांत आढळलेल्या एकूण एक लाख ४० हजार ५३१ कुणबी नोंदींपैकी ९७ हजार ८८५ जणांना अद्याप कुणबी जात प्रमाणपत्र मिळालेले नाही.त्यासाठी ‘अर्थ’पूर्ण मागणी होत असल्याने अर्ज करायचा कसा, असा मराठा समाजासमोर (Kolhapur Kunbi records caste certificate) आहे. उपलब्ध नोंदी पाहता कुणबी जात प्रमाणपत्रासाठी अर्जदारांची प्रतीक्षा करण्यापेक्षा जिल्हा प्रशासनाकडून गावस्तरावरच दाखले देण्यासाठी हालचाली होणे अपेक्षित होते, असा सूर मराठा समाजात आहे. तसे न झाल्याने तीन वर्षांत केवळ ४३ हजार ६४६ कुणबी जात प्रमाणपत्रे दिली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com