Kolhapur Real Estate Fraud: नाव बदलून वावरणाऱ्या संचालकाला अटक ९९ लाखांची फसवणूक; कसबा बावड्यातील डॉक्टरांना गंडा

LifeMark Developers Director Arrested in Kolhapur; गुंतवणुकीवर १० टक्के परताव्याचे आमिष दाखवून चौघांकडून ९८ लाख ९६ हजार रुपये घेतल्याप्रकरणी लाइफमार्क रिअल इस्टेटच्या संचालकासह एजंटाला अटक करण्यात आली.
Kolhapur Real Estate Fraud

Kolhapur Real Estate Fraud

esakal

Updated on

कोल्हापूर: लाईफमार्क रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्स कंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली कसबा बावड्यातील डॉक्टरांसह चौघांची फसवणूक करणाऱ्या कंपनी संचालक व एजंटाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. वैभव वामन जोशी ऊर्फ वैभव वामन पाटील (वय ३२, रा. शांतिनगर, पाचगाव) व रूपेश दत्ता गायकवाड (३५, रा. माळवाडी, पाचगाव) अशी त्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com