Kolhapur Gas Storage : गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; जिल्हाधिकाऱ्यांकडून वितरण केंद्रांची तपासणी

Gas Supply : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्याचा प्रश्न देशभरात संवेदनशील बनला असताना कोल्हापूर जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी आज जिल्ह्यातील विविध गॅस वितरण केंद्रांची अचानक पाहणी करून गॅस वितरण प्रक्रियेचा आढावा घेतला.
gas supply

gas supply

sakal 

Updated on

कोल्हापूर : जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी आज जिल्ह्यातील विविध गॅस वितरण केंद्रांची पाहाणी केली. यामध्ये त्यांनी ग्राहकांची संख्या आणि गॅसचे वितरण यांचा आढावा घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com