

Citizens stand in long queues
sakal
कोल्हापूर : आखाती युद्धामुळे घरगुती गॅस पुरवठा थांबविणार, टंचाई होणार या अफवेमुळे नागरिकांनी आज शहरातील वितरण केंद्रांवर सिलिंडर घेऊन रांगा लावल्या. ऑनलाईन गॅस नोंदणी न होणे, नोंदणी करूनही गॅस न मिळणे यामुळे नागरिकांत गॅसबाबत संभ्रम पसरला.