Kolhapur Land Fraud : मळवीवाडी जमीनप्रकरणी आरोपीची जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी;शिक्का ताब्यात, वरिष्ठांनी घेतली माहिती

Kolhapur Land Fraud Investigation: मळवीवाडी जमीन व्यवहार प्रकरणात मोठी कारवाई; आरोपीची जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी, मूळ शिक्का पोलिसांच्या ताब्यात
Land Fraud
Land Fraudsakal
Updated on

कोल्हापूर: चंदगड तालुक्यातील मळवीवाडी येथील जमिनीच्या बेकायदेशीर व्यवहार प्रकरणातील आरोपी राजेंद्र विष्णू माळी याला आज जिल्हाधिकारी कार्यालयात आणून त्याची चौकशी करण्यात आली. यावेळी तेथे असणारा जिल्हाधिकाऱ्यांचा मूळ शिक्का पोलिसांनी ताब्यात घेतला. माळी ज्या उपजिल्हाधिकारी (महसूल) विभागात काम करत होते, तेथेही पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने माहिती घेतली. या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली आहे. मळवीवाडी येथील जमिनीच्या व्यवहाराची बनावट कादपत्रे तयार करून त्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com