Kolhapur Market : बाजार समितीत अपुऱ्या मनुष्यबळाचा पेच; सुरक्षारक्षकांना दिले लिपिकांचे काम, नवीन नोकरभरतीला खो

Controversial Past Recruitment : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत कर्मचारी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांत अनेक कर्मचारी निवृत्त झाल्याने कामकाजावर ताण वाढला असून, सुरक्षारक्षकांकडूनच लिपिकांची कामे करून घेतली जात आहेत.
staff shortage in Kolhapur market committee.

staff shortage in Kolhapur market committee.

sakal

Updated on

कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांत शेती उत्पन्न बाजार समितीतील अनेक कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने सुरक्षारक्षकांना लिपिक पदाची कामे दिली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com