Masai Plateau Reel : इन्स्टाग्रामवर रील करणं पडलं महाग! मसाई पठारावर हुल्लडबाजी करणाऱ्या 5 तरुणांना वन विभागाचा मोठा दणका, असं काय घडलं?

Masai Plateau Instagram reel incident : इंस्टाग्राम रीलसाठी मसाई पठारातील नैसर्गिक वनस्पतींची हानी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच तरुणांना कोल्हापूर वन विभागाने शोधून ११ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून पर्यावरण संरक्षणाचा इशारा दिला.
Kolhapur Forest Department action

Kolhapur Forest Department action

esakal

Updated on

देवाळे (जि. कोल्हापूर) : सोशल मीडियावर रील टाकून प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात मसाई पठार संवर्धन राखीव क्षेत्रातील नैसर्गिक वनस्पती नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच तरुणांना वन विभागाने (Kolhapur Forest Department action) पकडले. त्यांच्याकडून उपद्रव शुल्कापोटी ११ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com