

Political leaders and councillors closely watch the mayor reservation process
sakal
कोल्हापूर : महापालिकेत महायुतीतील मित्रपक्षांची एकत्रित आघाडी करण्यापेक्षा प्रत्येक पक्षाची स्वतंत्र नोंदणी केली जाण्याची शक्यता आहे. स्वतंत्र की एकत्रित यातील कोणता पर्याय फायदेशीर ठरेल हे पाहून निर्णय घेतला जाणार आहे.