Bharatiya Mazdoor Sangh : असंघटित क्षेत्रातील कामगारांना आरोग्य, पेन्शन आणि किमान वेतनाच्या हमीसाठी कोल्हापुरात भारतीय मजदूर संघाने ‘सरकार जगाओ आंदोलन’ छेडले.
कोल्हापूर : असंघटित क्षेत्रातील कामगारांना आरोग्य, पेन्शन इत्यादीसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करा, यासह अन्य मागण्यांसाठी आज भारतीय मजदूर संघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘सरकार जगाओ आंदोलन’ केले.