Kolhapur MIDC Updates : टाकळीत 'एमआयडीसी'साठी 47.63 हेक्टर गायरान देणार; महसूल मंत्री बावनकुळे यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मान्य, काय आहे सरकारचा प्लॅन?

Government Approves 47.63 Hectares Land for MIDC in Takli : कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळी येथे 47.63 हेक्टर शासकीय व गायरान जमीन एमआयडीसीसाठी मंजूर करण्यात आली. या निर्णयामुळे तालुक्याच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
Why is MIDC expanding in Kolhapur?

Why is MIDC expanding in Kolhapur?

esakal

Updated on

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मौजे टाकळी येथील एकूण ४७.६३ हेक्टर शासकीय व गायरान जमीन (Takli industrial development Maharashtra) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) औद्योगिक प्रयोजनासाठी प्रदान करण्यास मंजुरी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com