Mining Impact : मायनिंगमुळे वन्यजीवांचा भ्रमण मार्ग खंडित होण्याचा धोका; जिल्ह्याच्या पश्चिम भागातील स्थिती, सह्याद्री पट्ट्याचे दोन भाग पडण्याची शक्यता

Wildlife Corridors : शाहूवाडी, राधानगरी, आजरा आणि भुदरगड या तालुक्यांतील वाढत्या खाण प्रकल्पांमुळे सह्याद्रीच्या सलग जंगल पट्ट्याचे दोन भाग पडण्याची भीती व्यक्त होत आहे. तज्ज्ञांच्या मते, विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या हालचालींवर नियंत्रण न ठेवल्यास वन्यजीव व मानवी जीवन दोन्ही धोक्यात येऊ शकते.
Heavy mining activity

Heavy mining activity

sakal

Updated on

विकासाच्या नावाखाली जंगल हद्दीत गुपचूप प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली आहेत. त्यातून वर्दळ वाढून भविष्यात जंगलांची होणारी हानी वन्यजीव व मानवी जीवनावर गंभीर संकट निर्माण करू शकते. त्यामुळे वनविभाग व महसूल विभागाने डोळसपणे, कायद्याचा बडगा उचलून जंगल रक्षणासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे. अन्यथा न भरून येणारी पर्यावरणीय हानी अटळ आहे. यासंदर्भातील आढावा घेणारी मालिका आजपासून..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com