

new MSME development
sakal
कोल्हापूर : राज्याच्या अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) केंद्र स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. या तरतुदीनुसार कोल्हापुरात हे केंद्र होणार असून, त्याने येथील उद्योगचक्राला गती मिळणार आहे.