Kolhapur Swarseva Concert : ‘सकाळ’तर्फे बुधवारी रंगणार ‘स्वरसेवा’ मैफल; गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला विराज व श्रीनिवास जोशी यांचा स्वराभिषेक

Classical Music : ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित ‘स्वरसेवा’ या विशेष सांगीतिक मैफलीत किराणा घराण्याचे युवा गायक विराज जोशी आणि त्यांचे वडील श्रीनिवास जोशी शास्त्रीय आणि भक्ती संगीताचा सुरेल संगम सादर करणार आहेत.
Classical singers Viraj Joshi and Srinivas Joshi will perform

Classical singers Viraj Joshi and Srinivas Joshi will perform

sakal

Updated on

कोल्हापूर : सकाळ माध्यम समूहाच्यावतीने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी (ता. १८) ‘स्वरसेवा’ ही मैफल रंगणार आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी मंदिराच्या साक्षीने ऐतिहासिक भवानी मंडपात सायंकाळी साडेसहाला ही मैफल होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com