Kolhapur Muncipal : महापालिकेतर्फे शुक्रवारी स्वच्छता मोहीम; महापौर रूपाराणी निकम, ‘सकाळ’च्या ‘जलतीर्थ स्वच्छता’ मोहिमेचा पुढील टप्पा

Cleanliness Drive : कोल्हापूर शहर चकाचक करण्यासाठी महापालिकेने मोठी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. महापौर रूपाराणी निकम यांच्या नेतृत्वाखाली एक हजारांहून अधिक स्वयंसेवक, पदाधिकारी आणि कर्मचारी एकाचवेळी शहरातील प्रमुख मार्ग स्वच्छ करणार आहेत.
Municipal workers and volunteers

Municipal workers and volunteers

sakal

Updated on

कोल्हापूर : शहरातील प्रमुमख मार्ग, फुटपाथ व त्यांच्या परिसरातील रिकाम्या जागेत वर्षानुवर्षे पडलेला कचरा साफ करण्यासाठी शुक्रवारी (ता. २७) सर्वत्र एकाचवेळी मोठ्या यंत्रणेसह स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com