Kolhapur Muncipal : विषय समितीतील ३७ सदस्यांची नियुक्ती; कोल्हापूर महापालिका, आठ स्वीकृत नगरसेवकांचीही निवड

KMC Committee Appointments : कोल्हापूर महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत विषय समित्यांवर ३७ सदस्यांची नियुक्ती आणि आठ स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर होताच राजकीय समीकरणांना वेग आला. स्थायी, परिवहन आणि महिला व बालकल्याण समित्यांमध्ये कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले हो
appointments and nominated corporators.

appointments and nominated corporators.

sakal

Updated on

कोल्हापूर : महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत स्थायी, परिवहन, महिला व बालकल्याण समितीतील ३७ सदस्यांची नियुक्ती आज करण्यात आली. त्याचबरोबर आठ स्वीकृत नगरसेवकांचीही निवड झाली. स्वीकृतच्या घोषणेनंतर समर्थकांनी जल्लोषी मिरवणुका काढल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com